Pune Porsche Car Accident – आरोपी वेदान्त अग्रवाल च्या आजोबांना अटक
Pune Porsche Car Accident – पुणे येथील कार अपघात दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी वेदान्त अग्रवाल च्या आजोबांना अटक दोन सॉफ्टवेअर इंजिनीअर वर गाडी चढवून त्यांची हत्या करणाऱ्या 17 वर्षीय पुणे पोर्श चालकाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली. अग्रवाल यांच्यावर त्यांचा बिल्डर मुलगा विशाल अग्रवाल याला फरार …