IPL Final 2024 – जाणून घ्या ठिकाण, वेळ व लाईव टेलिकास्ट बद्दल चे सर्व डिटेल्स

IPL Final 2024 - KKR vs SRH

IPL Final 2024 चा थरार !!!!! यंदाचा आयपीएल चा महामुकाबला (IPL Final) सन राईजर्स हैदराबाद (SRH) आणि दोन वेळा विजेता संघ कोलकाता नाइट राइडर्स (KKR) यांच्यात होणार असून ही चुरशीची लढत चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम येथे रविवार 26 मे रोजी होणार आहे. 21 मे रोजी झालेल्या सामन्यात कोलकाता …

पुढे वाचा