Russia’s attack on Ukraine’s Kharkiv – रशियन सैन्याचा यूक्रेन मधील खारकीव येथे घातक हल्ला!!!!

russias-attack-on-ukraines-kharkiv-2

Russia’s attack on Ukraine’s Kharkiv – रशियन सैन्याचा यूक्रेन मधील खारकीव येथे घातक हल्ला!!!! रशियन सैन्याने नुकत्याच केलेल्या यूक्रेन मधील खारकीव शहरातील हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. शहराच्या निवासी भागातील DIY हायपरमार्केटमध्ये दोन मार्गदर्शित बॉम्बस्फोटानंतर सहा जण ठार झाले, असे प्रादेशिक गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह …

पुढे वाचा