About Us

batmify.com (बातमीफाय डॉट कॉम )

जगभरातील विविध क्षेत्रातील घडामोडी व बातम्या जनतेपर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या वेबसाइट वर वाचकांना आपला भारत देश, जग, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण, आर्थिक घडामोडी, भारतीय तसेच जागतिक शेअर बाजारातील उलाढाली, नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञान, फिल्मी व टीव्ही जगतातील ताज्या बातम्या व क्रिकेट, फुटबॉल व अन्य महत्वपूर्ण खेळांबद्दल सखोल माहिती वाचायला मिळेल.

भारत – देशाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या ज्यामुळे देशातील जनतेवर प्रभाव पडतो.

आंतरराष्ट्रीय – जगाच्या पाठीवरील राजकीय, युद्ध,  खेळ, बिझनेस, वैज्ञानिक बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

राजकीय – भारताच्या राजकीय वर्तुळातील महत्वपूर्ण बातम्या ज्या देशाचे वर्तमान व भविष्य ठरवतात.

टेक्नॉलॉजी – बाजारात येणारे नवीन फोन, लपटॉप्स व इतर उपकरणे जी आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत त्या बद्दल च्या बातम्या इथे वाचायला मिळतील.

मनोरंजन – आजकालच्या जलद व थकवा आणणाऱ्या जीवनात आपल्याला अर्थातच थोडा वेळ मनोरंजन हवे असतेच. टीव्ही व ओटीटी वर येणाऱ्या सिरियल तथा वेब सिरीज, नवीन येणारे चित्रपट तसेच सेलेब्रिटीस च्या चटपटीत बातम्या देखील तुम्ही वाचू शकता.

खेळ – क्रिकेट हा देखील भारतीय क्रिकेट प्रेमींचा धर्म व क्रिकेटपटू हे दैवत आहेत. यासोबतच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ व खेळाडूंचे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो.

आमची ही वेबसाइट दिसायला व्यवस्थित व वाचकवर्गासाठी वापरायला अतिशय सोपी कशी राहील याची पुरेपूर काळजी आम्ही घेतो ज्यायोगे सर्व वयोगटातील वाचक कोणत्याही अडचणीशिवाय वाचनाचा आनंद घेऊ शकतील.

Exit mobile version