IPL Final 2024 – जाणून घ्या ठिकाण, वेळ व लाईव टेलिकास्ट बद्दल चे सर्व डिटेल्स

IPL Final 2024 चा थरार !!!!!

यंदाचा आयपीएल चा महामुकाबला (IPL Final) सन राईजर्स हैदराबाद (SRH) आणि दोन वेळा विजेता संघ कोलकाता नाइट राइडर्स (KKR) यांच्यात होणार असून ही चुरशीची लढत चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम येथे रविवार 26 मे रोजी होणार आहे. 21 मे रोजी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्स ने सन राईजर्स हैदराबाद (SRH) वर मात करून फायनल मध्ये आपले स्थान निश्चित केले. SRH देखील पॉइंट टेबल वरील दुसऱ्या क्रमांकाचा संघ असल्याने त्यांना फायनल मध्ये खेळायची संधी मिळाली.

त्या सोबतच SRH ने क्वालिफायर सामन्यात राजस्थान ऱ्रॉयल वर 36 धावांनी विजय प्राप्त करून आपले अंतिम सामन्यातील स्थान सुनिश्चित केले.

कोलकाता नाइट राइडर्स (KKR) चा IPL फायनल मधील इतिहास :

KKR संघ 2012 व 2014 साली कर्णधार गौतम गंभीर च्या नेतृत्वाखाली 2 वेळा विजयी तर 2021 साली एऑन मॉर्गन च्या नेतृत्वाखाली उप विजेता ठरला.

सन राईजर्स हैदराबाद (SRH) चा IPL फायनल मधील इतिहास :

SRH संघ 2016 साली डेव्हिड वॉर्नर च्या नेतृत्वाखाली एकदा विजयी तर 2018 साली केन विल्यमसन च्या नेतृत्वाखाली उप विजेता ठरला.

 फोटो सौजन्य – कोलकाता नाइट राइडर्स चे ट्वीटर (X)
IPL 2024 ची फायनल कधी होणार?
IPL 2024 चा अंतिम सामना रविवार, 26 मे 2024 रोजी होणार आहे. 
IPL 2024 फायनलमध्ये कोणते संघ खेळतील?
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसह सामील झाले आहेत. 
KKR विरुद्ध SRH IPL 2024 फायनल कोणत्या ठिकाणी होईल?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2024 ची ग्रँड फिनाले 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित केली जाईल.
भारतात SRH vs KKR IPL 2024 फायनलचे कोणते टीव्ही चॅनेल थेट प्रक्षेपण करतील?
स्टार स्पोर्ट्स भारतात आयपीएल 2024 च्या फायनलचे थेट प्रक्षेपण करेल.
आयपीएल 2024 फायनलचे लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?
Jio Cinema त्यांच्या अर्ज आणि वेबसाइटवर IPL 2024 फायनल थेट स्ट्रीम करेल.

Leave a Comment

Exit mobile version